Beekeeping


Beekeeping in Maharashtra

We provide pollination service for Onion seeds plantation. (min 500 Bee boxes)
We work all India level. we have our own Apiary
http://honeybeecarecluster.blogspot.in/
we are also working for training and awareness of bee conservation.
www.beecare.in
if you have any pollination requirement pls contact us 09766296331 Mr Vishnu


आमच्याकडे सर्व प्रकारच्या मधमाशापालना संबधीत माहिती व साहित्य उपलब्ध आहेत.
1) Apis साराना (भारतीय मधमाशी) व Apis मेलीफेरा (इटालिअन मधमाशी) या मधमाशांच्या शास्त्रीय दृष्ट्या प्रमाणित मधपेटी योग्यभावात उपलब्ध.
2) शेतीत परागीकरणासाठी मधपेती उपलब्ध.
3) शुद्ध मध छोटया (retail) व मोठ्याप्रमाणात (bulk) उपलब्ध
4) आमच्यकडे मधमाश्यापालनाचे प्रशिक्षण दिले जाते

अधिक माहितीसाठी संपर्क:
दूरध्वनी क्र.  ९७६६२९६३३१ नाशिक, जळगाव.
इमेल: zoology@rediffmail.com
www.beecare.in 


महाराष्ट्रातील मधमाश्या पालन

शेतीसाठी मधमाश्या पालनाचे महत्व:-

महाराष्ट्रात प्रामुख्याने होणारी सूर्यफुलाच्या शेती साठी मधमाश्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. सुर्याफुलातिं बीज धरणासाठी परागीकरण होते अतिशय महत्वाचे असते. हे परागीकरण चान्ग्ल्यापाधातीने केवळ मधमाशीच करू शकते. मधमाशी एकादिवसात सुर्याफुलाला २६१ वेळा भेतदेते जेव्हा इतर कीटक केवळ एक वेळेसच भेट देतात.सुर्याफुलाच्या उत्पन्नासाठी केलेगेलेल्या सर्व प्रयत्नात जर मध्माशीची जोड मिली तर त्याचे उत्पन्न २००० कग प्रती हेक्टर वाढू शकते.महाराष्ट्रशासनाच्या कृषी खात्यात नमूद असलेले २.२७ लाख हेक्टर जमिनीतील २०१७-१८ वर्षाचे सूर्यफुलाचे उत्पन्न केवळ ४९१ किलोप्रती हक्टर आले आहे. याच शेत्रात जर ६-८ माद्पेत्य प्रती हेक्टर ठेवल्या असत्या तर सर्व श्त्कार्याना मिलुन २६२ करोड हा निवळ वाढीव नफा मिळाला असता (एकूण ६८१ करोड रुपये). पहिल्याच वर्षी मादुबानावर केलेला खर्च वजा जाता हा नफा केवळ एकाच पिक (सुर्यफुल) गृहीत धरून दाखवलेला आहे.२०१७-१८ या वर्षी तेलबियांचे उत्पन्न १००५ कग प्रती हेक्टर झाले, तेच उत्पन्ने मधमाश्यांपाळणा सोबत ४०००किलो प्रती हेक्टर होऊ शकते. जेव्हा कि वर्षभरात दोन ते तीन पिके घेतली जातील तेव्हा हा नफा मोठ्या प्रमाणात वाढेल. तीन वर्ष सातत्याने मधमाश्या पालन सहस्त्रीया पद्धतीने केले गेल्यास. प्रती वर्षीसाम्प्रून महाराष्ट्रातून ९०० करोड केवळ मध व तस्याम उत्पन्नातून मिळू शकते. परागी करणातून मिळणार्य सरासरी पाच पट वाढीव पिक उत्पन्न हा प्रतेकच शेतकऱ्याचा फायदा असेल.

वरील सर्व गोष्टी जर इतकी चांगल्या असतील तर प्रत्यक्षात का येत नाहीत. यात अडचणी काय आहेत, सरकार तर्फे काय केले जाते? हे बघू.भारतीय सरकार चालवीत असलेल्या राष्ट्रीय मधमाशी मंडळ (National bee board) नवी देल्ही येथील साव्श्ते तर्फे भारतात मधमाश्या पालनवाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या तर्फे सर्व देशातील शेतकरी, मजूरवर्ग साठी प्रशिक्षण शिबीर घेतली जातात. शेतकऱ्यांचे गात करून त्यांना मध्पेत्यांची वाटप केली जाते, खाडी ग्रामोद्योग संस्थे तर्फे मध्पेती प्रशिक्षण व मधुबन सुरु करण्या साठी अनुदान दिले जाते. विविद सरकारी व खाजगी संस्थान तर्फे मधमाशी पालन तसेच, मध खरेदी विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेय जातात. असे वेगवेगळय प्रकारचे अर्थ सहाय्य, तांत्रिक मदत, विक्री सह्या उप्लाभ्ध असताना महाराष्ट्रात मधमाशी पालन का वाढीस लागत नाही? या साठी सध्याची महाराष्ट्रातील प्रचलित शेती पदाहती व शेतीतील मानसिकतेचा विचार करावा लागेल.

यावर उपाय:

1.       गावातील सर्वांच मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घ्यावे.

2.       मधुबन हे वैयक्तिक प्रत्येक शेतकर्यान न सुरु करता, गावपातळीवर ग्रामपंचायत मार्फत केले जावे

3.       सरकार कडून होणारी आर्थिक मदत हि प्रतीखेडे १०० पेत्यांसाठी म्हणजेच प्रती गाव एक मधुबन असावी.

4.       या म्धुबानातून मिळणारे उत्पन्न (direct yield) हेमध्पालाला मिळावे. गावातील इतर सर्व शेतकऱ्यान परागीकारंच फायदा मिळेल.

5.       गावातील सर्वाना प्रशिखन दिल्या मुळे प्रत्येकच जण मध्माशीचे संवर्धन करण्यास हातभार लावेल.

6.       कीटक नाशकांचा अमर्याद व अवेळी होणारा वापर टाळता येईल.

7.       एक पिक पद्धती अवलंबली गेल्यास एकाच वेलेस मधमाश्यांना मोठ्या प्रमाणात फुलोरा उप्लाभ्दा होईल.

8.       पिकांचे उत्पादन गुणात्मक व संखात्मक वाढून सर्वच गावाला फायदा होईल.

शेतीप्रधान गावाचा परीघ हा साधारण ३ ते ५ km असोतो. अश्या एका गावात मधुबन सुरु करण्या साठी १०० मध्पेत्य चा खर्च पहिल्या वर्षी ५ लाख येतो. तिसर्य वर्षी प्रत्यक्ष उत्पन्नास सुरुवात होते. पण पहिली दिवसा पासूनच अप्रत्यक्ष नाफ्यास (परागीकारानाच्या फायद्यास) सुरुवात झालेली असते.

No comments:

Post a Comment